OVA volunteers in action during a community tree-planting drive, promoting environmental sustainability and greener neighborhoods. Together, we’re creating a cleaner, healthier future one tree at a time.
विद्या मंदिर मालेवाडी येथील शाळेत मुलाचे सामुहिक वाढदिवस साजरे करण्यात आले. दर महिन्याला आपण त्यांना केक देऊन वाढदिवस साजरे करणार आहोत.
विद्या मंदिर मालेवाडी येथील शाळेत मुलाचे नोव्हेंबर महिन्यातील सामुहिक वाढदिवस साजरे करण्यात आला.
महात्मा फुले हायस्कूल बटकणंगले येथे आयोजित पर्यावरण संरक्षण व वृक्षारोपण यावर व्याख्यान आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.
महात्मा फुले हायस्कूल बटकणंगले येथे वृक्षारोपण करताना मान्यवर उपस्थित सदस्य
15 ऑगस्ट निमित्त ग्रामपंचायत उंचगाव येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर
आज विद्या मंदिर मालेवाडी मध्ये सामूहिक वाढदिवस व अंकलिपी वाटप करण्यात आले. अंकलिपी ह्या श्री. निखील यांच्याकडून दिल्या आहेत. त्याबद्दल त्याचे मनापासून आभारी आहोत.
26th जानेवारी निमित्त उंचगाव येथील शाळेमध्ये उपस्थिती व आपल्या संस्थेबद्दल माहिती देण्यात आली.
विद्या मंदिर मालेवाडी येथील शाळेत मुलाचे जानेवारी महिन्यातील सामुहिक वाढदिवस साजरे करण्यात आला.
POCSO training at Kanya Vidya Mandir was successfully conducted today. Thank you to everyone who participated and contributed to making it impactful. 💐👏 Together, we take a step towards a safer environment!
माणुसकीची भिंत- एक मानवतेसाठी पाऊल ह्या उपक्रमातून आम्ही जुनी कपडे जमा केली होती. ती कपडे आम्ही एका देवांश मनुष्य समाज सेवा निराधारांचा आधार ह्या मनोरूण संस्थेस भेट देऊन त्यांना जमा झालेली कपडे दिली. तसेच लहान मुलांची कपडे आम्ही शाहू साखर कारखाना परिसरात रहाणाऱ्या गरीब व होतकरू ऊसतोड मजुरांच्या मुलांना दिली. ज्या लोकांनी कपडे दिलीत त्याचे मनापासून आभारी आहोत.
माणुसकीची माणुसकीची भिंत- एक मानवतेसाठी पाऊल ह्या उपक्रमातून तूम्ही जी जुनी कपडे दिली होती . ती कपडे ह्या गरजू मुलांना दिली व त्याच्या चेहरा खुलून गेला. असेच गरजू व गरीब मुलांना मदत करत रहा.
विद्या मंदिर मालेवाडी येथील शाळेत मुलाचे फेब्रुवारी २०२५ महिन्यातील सामुहिक वाढदिवस साजरे करण्यात आला.